ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

मराठी माणसाने सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व, बुद्धिमत्ता, प्रतिभा सिद्ध केली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणसे उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र, उद्योग-व्यवसायात मराठी माणूस मागे आहे, असे म्हटले जाते.काही अपवाद वगळता त्यात तथ्य असल्याचे दिसते. मात्र, सध्याच्या काळात नोकऱ्यांची उपलब्धता मर्यादित होत असताना उद्योग व्यवसायाकडे वळणे आवश्यक झाले आहे.

त्यादृष्टीने मराठी माणसाच्या उद्यमशीलतेला वाव देण्यासाठीचा हा प्रयत्न!उद्योग व्यवसायासाठी केवळ भांडवल असणे पुरेसे नाही. आपल्या कलागुणांचा, कौशल्याचा उपयोग करून कमीतकमी भांडवलात उद्योग, व्यवसायाची उभारणी करता येते.