सोशल मीडियाच्या किंवा डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून अनेकजण महिना लाखो रुपयांची कमाई करत आहेत असे तुम्ही अनेकदा ऐकल असेल. तुमचा यावर खरच विश्वास आहे का? नाही… तर मग ही आकडेवारी तपासा..

(Image Source – https://www.statista.com/)
जगातील नामवंत फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचे २०० मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स असून प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे तो $१ मिलियन (अंदाजे ७.५ कोटी रुपये) कमवितो.

आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचेही ५० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो सुद्धा प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे अंदाजे ८८ लाख रुपये कमवितो.

यातील १% कमाई जरी साध्य झाली तरी आपल्यातील अनेक जण खुश होतील. पण तुम्ही म्हणाल हे तर खूप मोठे मोठे सेलिब्रिटी झाले…तर असेही अनेक सामान्य लोक आहेत जे डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सेलिब्रिटी झाले आहेत आणि याच माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावीत आहेत. पण कोण आहेत हे लोक आणि महिना लाखो रुपये कमविणे कसे यांना शक्य होते? तर या लोकांना तांत्रिक भाषेत ‘Influencer’ असे म्हणतात.
पण म्हणजे नक्की काय…
तर Influencer म्हणजे अशी व्यक्ती जी सोशल मीडियावर किंवा डिजिटल मीडियावर विविध वस्तूंची जाहिरात करुन किंवा त्यांची शिफारस करुन उत्पादनावर किंवा सेवेच्या संभाव्य खरेदीदारांवर प्रभाव पाडण्याची क्षमता ठेवते. आता निश्चितच तुम्हाला कळले असेल…पण कोण होऊ शकतो Influencer आणि कसे ? तर Influencer कोणीही होऊ शकतो पण त्यासाठी काही ठराविक टप्पे हे नक्कीच आत्मसात करावे लागतात.
तुम्हालाही Influencer व्हायची इच्छा आहे का ?
तुम्हीही महिना लाखो रुपये कमवू इच्छित आहात का ? हो नक्कीच.
पण यासाठी लागणारी महत्वाची माहिती कुठून मिळवायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि निश्चिन्त व्हा. या लेखात आम्ही तुम्हाला डिजिटल Influencer होण्याचे काही खास सिक्रेट्स सविस्तरपणे समजावून सांगितले आहेत. खालील काही प्रश्नांची योग्य आणि खात्रीशीर उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील:
- फायदेशीर Niche ची निवड कशी करावी?
- तुमच्या कौशल्यांना अनुरूप चॅनेल / प्लॅटफॉर्मची निवड कशी करावी?
- तुम्ही निवडलेल्या Niche चा आणि त्याच्याशी निगडित इतर Influencers चा आढावा कसा घ्यावा?
- आकर्षक Content कसा बनवावा?
- तुमच्या Followers च्या संपर्कात कसे रहावे?
- इतर Influencers शी चांगले संबंध कसे जोडावे?
- डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून स्वतःचे मार्केटिंग कसे करावे
म्हणजेच एक यशस्वी Influencer होण्यासाठी तुमचा प्रवास कसा असू शकतो हे आम्ही अगदी सविस्तरपणे दर्शविले आहे.
एक लक्षात ठेवा कोणताही ब्रँड किंवा कंपनी Influencer म्हणून तुमच्या नावाचा तेव्हाच विचार करेल जेव्हा तुमची फॉलोअर्स संख्या, त्यांच्याशी तुमची Connectivity, त्यांचा Response टाईम आणि तुमचा त्यांच्यावर असलेला योग्य प्रभाव यामुळे जर त्यांची सर्व्हिस किंवा एखादे प्रॉडक्ट याचा उत्तम खप होईल. तुम्हाला जर स्वतःच्या कौशल्यावर विश्वास आणि खात्री असेल तर Influencer बनून महिन्याला समाधानकारक कमाई करण्याच्या हा मार्ग तुम्ही नक्कीच स्वीकारावा.
ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा प्रकारच्या विविध विषयांचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे, आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि डिजिटल संधींची अनेक दारे तुमच्यासाठी खुली करून घ्या.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा..