आपल्याला स्वतःचे काहीतरी सुरु करण्याची इच्छा आहे का?  भलेही मग ती शेती असो अथवा इतर  कोणता व्यवसाय!  मात्र, नवीन काही सुरु करण्याआधी पहिलाच प्रश्न मनात येतो की मला व्यवसायातील विविध पैलूंची; अर्थात व्यवसायाचे अर्थकारण, बाजाराची स्थिती, वित्त पुरवठा, प्रकल्प अहवाल, आवश्यक यंत्रसामुग्री, मार्केटिंग यांची सविस्तर माहिती कुठे मिळणार?

मग ‘मी आत्मनिर्भर’ ही वेबसाईट खास आपल्यासाठीच आहे. आम्ही आपल्याला पडणाऱ्या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे,   सखोल आणि खात्रीशीर, माहिती सरळ व सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न ‘मी आत्मनिर्भर’ च्या माध्यमातून केला आहे.

कमीत कमी भांडवलामध्ये तसेच घरबसल्या सुरु करता येणाऱ्या उद्योगांना ‘मी आत्मनिर्भर’मध्ये प्राधान्य दिले आहे. तसेच काळाची गरज ओळखून आपला व्यवसाय डिजिटल कसा करावा; ई- कॉमर्स स्टोअर असो अथवा डिजिटल मार्केटिंग! या सगळ्या विषयांची विस्तृत माहिती आपल्याला ‘मी आत्मनिर्भर’ वर मिळू शकेल.

व्यवसाय माहिती

error: Alert: Content is protected !!