
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो…परंतु हा सल्ला देताना किंवा त्या वस्तूची माहिती देताना तुम्ही त्याबदल्यात पैशांची अपेक्षा ठेवत असतात का? नाही…आणि जर कोणी तुम्हाला वस्तूंची किंवा उत्पादनांची योग्य माहिती अथवा सल्ला देण्यासाठी व त्याद्वारे ग्राहक मिळवून देण्यासाठी पैसे देऊ केले तर? अरे वा..उत्तमच..हे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असेच झाले की. मित्रांनो हीच तर आहे आजच्या डिजिटल युगाची जादू जिथे अनेक लोक विविध उत्पादनांची माहिती किंवा त्या उत्पादनांचा त्यांना आलेला अनुभव लोकांना सांगून त्यांनाही ती उत्पादने खरेदी करण्यासाठी उस्फूर्त करतात आणि या बदल्यात उत्पादने बनविणारी कंपनी त्यांना चांगला मोबदला (Commission) देत आहे. या एकूणच प्रकाराला डिजिटल मार्केटिंगच्या भाषेत Affiliate Marketing असे म्हणतात. तुमच्यासाठी ही संकल्पना नवीन असेल तर खालील आकडेवारीवरून तुम्हाला कळेल की आपल्या देशात ही भन्नाट Passive Income ची कल्पना कशी वाढत आहे. (Source: https://www.avinashchandra.com/affiliate-marketing) वरील आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की काही वर्षांपूर्वी Affiliate Marketing या क्षेत्राची उलाढाल ही जवळपास ९० मिलियन …
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा .