woman sitting on brown wooden chair while using silver laptop computer in room

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो…परंतु हा सल्ला देताना किंवा त्या वस्तूची माहिती देताना तुम्ही त्याबदल्यात पैशांची अपेक्षा ठेवत असतात का? नाही…आणि जर कोणी तुम्हाला वस्तूंची किंवा उत्पादनांची योग्य माहिती अथवा सल्ला देण्यासाठी व त्याद्वारे ग्राहक मिळवून देण्यासाठी पैसे देऊ केले तर? अरे वा..उत्तमच..हे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असेच झाले की. मित्रांनो हीच तर आहे आजच्या डिजिटल युगाची जादू जिथे अनेक लोक विविध उत्पादनांची माहिती किंवा त्या उत्पादनांचा त्यांना आलेला अनुभव लोकांना सांगून त्यांनाही ती उत्पादने खरेदी करण्यासाठी उस्फूर्त करतात आणि या बदल्यात उत्पादने बनविणारी कंपनी त्यांना चांगला मोबदला (Commission) देत आहे. या एकूणच प्रकाराला डिजिटल मार्केटिंगच्या भाषेत Affiliate Marketing असे म्हणतात. तुमच्यासाठी ही संकल्पना नवीन असेल तर खालील आकडेवारीवरून तुम्हाला कळेल की आपल्या देशात ही भन्नाट Passive Income ची कल्पना कशी वाढत आहे. Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 8 (Source: https://www.avinashchandra.com/affiliate-marketing) वरील आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की काही वर्षांपूर्वी …

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा .

आणखी वाचा
white and red crew neck shirt

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा वापर करून सोप्या आणि खात्रीशीर मार्गाने चांगले पैसे कमवायचे आहेत का? मग तुम्हाला ‘प्रिंट-ऑन-डिमांड’ या मॉडेलद्वारे आपल्या भन्नाट कल्पकतेचा वापर करण्याची सुवर्णसंधी तर आहेच पण त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा एक वेगळा ई-कॉमर्स व्यवसायही तुम्ही सुरु करू शकता. पण काय आहे हे प्रिंट-ऑन-डिमांड ? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मागणी तशी छपाई’ आणि ती पण ग्राहकाला आवडेल त्या वस्तूवर. अधिक समजून घेण्यासाठी ही काही प्रिंट-ऑन-डिमांड उत्पादने पहा. मेसेज असलेला टी-शर्ट                                   2) आवडता मेसेज छापलेले मोबाईल कव्हर प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय 23 3) डिझाईन छापून बनविलेला कॉफी मग                      4) पाहिजे तो मेसेज छापून बनविलेली कॅप प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय 24 5) आपल्या आवडीचे डिझाईन छापून तयार केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय …

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय .

आणखी वाचा
woman sitting on bed with flying books

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

सध्या संपूर्ण जगाला ‘कोरोना’ नावाच्या महामारीने सतावून सोडले आहे. जगातील ८०% हून जास्त लोकसंख्या आजच्या घडीला आपआपल्या घरातच राहून स्वतःला या रोगापासून सुरक्षित ठेऊ इच्छित आहे. युट्युब वरच्या नवनवीन रेसिपी पाहून आईचे काम स्वयंपाकघरातून जोमात सुरु आहे, बाबा हॉलमध्ये बसून लॅपटॉपवरूनच ऑफिसच्या कॉन्फरन्सला उपस्थित आहेत, ताई कॉलेजचा अभ्यासक्रम ऑनलाईन पुस्तके वाचून पूर्ण करत आहे आणि छोट्या चिंटूला पण त्याच्या बाई कॉम्पुटर वरूनच बाराखडी शिकवत आहेत असेच चित्र सध्या तुमच्याही घरात किंवा आजूबाजूला सुरु असेल. यावरून तुमच्या काय लक्षात येत आहे ? जगात आज ऑनलाईनच्या माध्यमातून जी क्रांती घडून आली आहे त्यामुळे घरी बसल्या बसल्या अनेक गोष्टी या सोप्या व सोयीस्कर झाल्या आहेत. म्हणजेच यापुढच्या काळात कोणत्याही ऑनलाईन गोष्टीला मागणी ही राहणारच. मग याच ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला जर पैसे कमवायची संधी उपलब्ध झाली तर ? स्वतःचा व्यवसाय व नोकरी सुरु असताना सुद्धा जर तुम्हाला डिजिटल मार्गाने पैसे कमविण्याचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला तर ? तर ..सोन्याहून पिवळेच ना… आपले पंतप्रधान मा.

आणखी वाचा
boy singing on microphone with pop filter

आवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे

तुम्ही बस-स्टॉप, रेल्वे-स्थानक, उद्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी असाल तर एक गोष्ट हमखास तुमच्या लक्षात येईल की १० पैकी किमान ७ जण हे कानात हेडफोन्स लावून मनोरंजन किंवा तत्सम गोष्टींद्वारे स्वतःच्या आवडी-निवडी जपत असतात. कोणी गाणी ऐकत असतो, कोणी सिनेमा पाहत असतो तर कोणी ऑनलाईन शिक्षण घेत असतो आणि आजकाल तर काही ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्रे वाचण्याऐवजी ती चक्क ऐकत असतात. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या प्रत्येक कृती मागे लपलेला आवाज. आवाजाची ही दुनियाच अजब आहे जी पूर्वी फक्त संगीत आणि सिनेमांपुरती मर्यादित होती ती आता एवढी पुढे गेली आहे की त्याचा संबंध हा आता प्रत्येक क्षेत्राशी जोडला जात आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आजच्या या ऑनलाईन दुनियेत आवाजाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे नक्की काय चालू आहे हे कळायला जड जात आहे का ? मग ही काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही नक्की कोणत्या संधीची तुम्हाला सविस्तर ओळख करून देणार आहोत. (image source – https://sugarmediaz.com/bahubali-voice-cast/)

आणखी वाचा
post-2016 iPhone

इंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत आहेत हे ऐकून तुम्ही कधी आश्चर्यचकित झाला आहात का ? हो, अनेकदा… तुम्हालाही वाटते का आपणही या नव्या मार्गाद्वारे कमाई करण्याचा प्रयत्न करावा? हो नक्कीच…तर मग आमचा हा लेख आवर्जून वाचा कारण यामध्ये आम्ही एका अतिशय लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मद्वारे घरबसल्या तुम्ही नियमित कमाई कशी करू शकता याची सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत खात्रीशीरपणे पोहचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया हे आहे असे आज अनेक व्यावसायिकांना वाटते. फेसबुक, व्हाट्सअँप, लिंक्डइन, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया माध्यमांपेक्षा इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला व्यावसायिकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे. का? तर ही काही खात्रीशीर आकडेवारी पहा: (Source: https://famemass.com/instagram-statistics/) ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोनही व्यवसायांना इंस्टाग्राम हे फायद्याचे ठरत आहे आणि याच इंस्टग्रामद्वारे तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी या लेखात दिलेले मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पण नक्की काय आहे हे इंस्टाग्राम? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर

आणखी वाचा
person writing on white paper

डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे

तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा: (Source: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/for-the-first-time-india-has-more-rural-net-users-than-urban/articleshow/75566025.cms)

आणखी वाचा
person using macbook pro on white table

Shopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान

ई -कॉमर्स क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरु करण्याची तुमची प्रबळ ईच्छा आहे का ? हो…अनेक दिवसांपासून याच गोष्टीचा विचार डोक्यात सुरु आहे पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये असे काहीसे तुमचे झाले असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला एकट्यालाच असे वाटते असे नाही तर ७५% हून अधिक लोक सध्या याचाच विचार करत आहेत. Shopify हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही… मग ई-कॉमर्स वेबसाईट काय असते किंवा ती कशी बनवता येते याची काही तुम्हाला कल्पना आहे का ? हो..थोडीफार माहिती आहे. मग Shopify हे दुसरे तिसरे काही नसून ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्याला उपलब्ध असलेला एक उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही म्हणाल स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षा Shopify कसे काय उजवे ठरेल ? तर त्याला अनेक कारणे आहेत जी आम्ही या लेखात सविस्तरपणे मांडली आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे का Shopify वापरायचे आहे हे स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी Google प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन व्यवसायाशी निगडित माहिती

आणखी वाचा
man in blue shirt and gray pants standing beside man in blue shirt

ड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय

आजच्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे आहे, त्यासाठी कोणी सरकारी नोकरीला प्राधान्य देत आहे तर कोणी उच्च पगाराच्या खाजगी नोकरीला प्राधान्य देत आहे आणि ज्यांना नोकरीमध्ये स्वारस्य नाही ते व्यावसायिक बनू पाहत आहेत. प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने पैसे कमवीत आहे पण वाढत्या महागाईमुळे आज प्रत्येकाला एका अतिरिक्त कमाईच्या मार्गाचीही गरज भासू लागली आहे आणि यातील सर्वात खात्रीशीर आणि सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन व्यवसाय. तुमची नोकरी किंवा सुरु असलेला व्यवसाय सांभाळून जर तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळाली तर? उत्तमच ना. बाजारात कोणत्या वस्तूंना चांगली मागणी आहे हे तुम्ही हेरू शकता का? हो नक्कीच. मग या ऑनलाईनच्या दुनियेतील एक अजब आणि जबरदस्त व्यवसाय संकल्पना म्हणजे ड्रॉपशिपिंग. हे नाव कधी ऐकलाय का ? नाही ना.. मग हा लेख नीट वाचा कारण यामुळे तुमच्यासाठी एका नवीन संधीच दार नक्कीच उघडल जाईल जे तुम्हाला खात्रिशीर कमाई सोबतच स्वावलंबी होण्यासही मदत करेल.           पूर्वी खरेदी-विक्री ही प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी लागत असे परंतु आज

आणखी वाचा
comic strip wall decor

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स

सोशल मीडियाच्या किंवा डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून अनेकजण महिना लाखो रुपयांची कमाई करत आहेत असे तुम्ही अनेकदा ऐकल असेल. तुमचा यावर खरच विश्वास आहे का? नाही… तर मग ही आकडेवारी तपासा.. (Image Source – https://www.statista.com/) जगातील नामवंत फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचे २०० मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स असून प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे तो $१ मिलियन (अंदाजे ७.५ कोटी रुपये) कमवितो. आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचेही ५० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो सुद्धा प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे अंदाजे ८८ लाख रुपये कमवितो. यातील १% कमाई जरी साध्य झाली तरी आपल्यातील अनेक जण खुश होतील. पण तुम्ही म्हणाल हे तर खूप मोठे मोठे सेलिब्रिटी झाले…तर असेही अनेक सामान्य लोक आहेत जे डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सेलिब्रिटी झाले आहेत आणि याच माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावीत आहेत. पण कोण आहेत हे लोक आणि महिना लाखो रुपये कमविणे कसे यांना शक्य होते? तर या लोकांना तांत्रिक भाषेत ‘Influencer’ असे म्हणतात. पण म्हणजे नक्की

आणखी वाचा
woman in green long sleeve shirt and red pants sitting on brown wooden table

घरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग

व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन सामुग्री उभी करणे अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. मात्र, बदलत्या काळात आपले कार्यालय घरातच थाटून व्यवसाय करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक संपर्क यंत्रणांमुळे कामाची वेळ आणि ठिकाण यामध्ये लवचिकता ठेवणे शक्य झाले आहे. घरात बसून काम करण्याचे अनेक मार्ग त्यामुळे खुले होत आहेत. त्यापैकी काहींसाठी घरातील एखाद्या खोलीमध्ये माल ठेवण्यासाठी काही जागा आवश्यक असते तर काही व्यवसाय पूर्णपणे ‘ऑनलाईन’ चालविता येतात. मात्र, या दोन्ही प्रकारात घरात उपलब्ध असलेली थोडीशी जागा पुरेशी ठरते. घरातून व्यवसाय करण्याचे फायदे* कमीतकमी गुंतवणुकीत असे व्यवसाय करता येऊ शकतात. व्यावसायिक जागा, साधनसामुग्री आणि गोडाऊनचे शुल्क याबरोबरच कर बचतही होऊ शकते. * आपले उत्पादन व सेवा स्थानिक ग्राहक अथवा बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध करून देणे शक्य होते. * काम करतानाच कुटुंबियांना वेळ देता येणे शक्य असल्याने ‘वर्क- लाईफ बॅलन्स साधने सोपे होते. विशेषतः कुटुंबात लहान मुले अथवा

आणखी वाचा
person holding black samsung android smartphone

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत आहेत हे ऐकून तुम्ही कधी आश्चर्यचकित झाला आहात का ? हो, अनेकदा… तुम्हालाही वाटते का आपणही या नव्या मार्गाद्वारे कमाई करण्याचा प्रयत्न करावा? हो नक्कीच…तर मग आमचा हा लेख आवर्जून वाचा कारण यामध्ये आम्ही एका अतिशय लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मद्वारे घरबसल्या तुम्ही नियमित कमाई कशी करू शकता याची सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत खात्रीशीरपणे पोहचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया हे आहे असे आज अनेक व्यावसायिकांना वाटते. फेसबुक, व्हाट्सअँप, लिंक्डइन, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया माध्यमांपेक्षा इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला व्यावसायिकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे. का? तर ही काही खात्रीशीर आकडेवारी पहा: (Source: https://famemass.com/instagram-statistics/) ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोनही व्यवसायांना इंस्टाग्राम हे फायद्याचे ठरत आहे आणि याच इंस्टग्रामद्वारे तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी या लेखात दिलेले मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पण नक्की काय आहे हे इंस्टाग्राम? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर …

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती .

आणखी वाचा

कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे उत्पादन ठरते. ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी फार भांडवल गुंतवायचे नाही, तसेच मोठी जागा नाही अश्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग हे आदर्श व्यवसाय ठरू शकतात. विविध प्रकारे अन्न धान्य वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनविणे असे या उद्योगाचे स्वरूप असते. येथे आपण ज्या अन्न प्रक्रिया उद्योगांची माहिती करून घेत आहोत ते सहज सुरु करता येणारे, कमी भांडवलाची गरज असलेले आणि फायदेशीर होतील असे उद्योग आहेत. भारताचा विचार केला तर आपल्याकडे खाद्यान्न क्षेत्राची वाढ प्रचंड वेगाने होत असून यात नफा होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. भारतीय अन्न आणि किराणा बाजार हा जगातील सहा नंबरचा मोठा बाजार असून अन्न प्रक्रिया उद्योग एकूण खाद्यान्न बाजाराच्या ३२ टक्के इतका आहे असे आकडेवारी सांगते. आपला देश मोठ्या लोकसंख्येचा आहे आणि त्यामुळे दाट लोकवस्तीच्या देशात तुमच्या उत्पादनांना नेहमीच बाजार उपलब्ध होतो. शिवाय बँका आणि इतर वित्तीय संस्था

आणखी वाचा
oil dispenser bottle

कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान जागेत उत्पादन पूर्ण क्षमतेने घेता यायला हवे अशीही इच्छा आहे, त्या नवउद्योजकांनी कोल्ड प्रेस तेल घाणा या व्यवसायाचा विचार जरूर केला पाहिजे. या व्यवसायाचे आपल्या मराठी भाषेतील आखूड शिंगी, बहुगुणी म्हैस असेही वर्णन करता येईल. आजकाल आहार आणि आरोग्य या बाबत जनता खुपच जागरूक झाली आहे. आहारात घेतले जाणारे तेल, तूप हे तर फारच जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. कोणती तेलं रोजच्या आहारात असावीत, ती रिफाईंड हवीत की डबल फिल्टर्ड याचाही विचार केला जात आहे. आहाराशिवाय मसाज, औषधे, वंगण, डिटर्जंट बनविण्यासाठी सुद्धा तेलांचा वापर होतो. आपल्याकडे वनस्पतीजन्य तेलांचा वापर प्रामुख्याने आहारात केला जातो. नवीन संशोधनातून जास्त प्रक्रिया न झालेली तेलं आहारात घेणे आरोग्यासाठी हितकर आहे असे सिद्ध होऊ लागल्याने कोल्ड प्रेस घाणी मध्ये तयार झालेले तेल वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. ही तेलं थोडी महाग असली तरी जास्तीचे पैसे देण्यास लोक तयार आहेत, असेही दिसून आले

आणखी वाचा
assorted table decors

घराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण

आपल्या रोजच्या आयुष्यात लागणारया ज्या वस्तू आहेत त्यात स्वच्छतेसाठी साबण ही एक महत्वाची गरज आहे. काही कारणाने नोकरीसाठी घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिलांना घरबसल्या कमाई कशी करावी अशी चिंता सतावत असते. याचे कारण म्हणजे दररोज वाढती महागाई आणि घर चालविण्याचा वाढलेला खर्च यांचा मेळ एकट्याच्या जीवावर होण्याऱ्या कमाईबरोबर घालणे अवघड होते. यामुळे अनेक महिलांना आपणही या घरखर्चाचा काही भाग उचलावा अशी इच्छा असते. घरातून व्यवसाय सुरु करायचा तर जो व्यवसाय कमी जागेत, फावल्या वेळात आणि कमी गुंतवणुकीत करता येईल त्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाणार हे तर उघडच आहे. असाच एक फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे नैसर्गिक साबण तयार करणे. ज्यांना कलेची आवड आहे आणि कल्पनाशक्ती चांगली आहे अश्यांसाठी हा व्यवसाय कमाई बरोबरच त्यांच्या कलेची आवड पूर्ण करून देणारा ठरू शकतो. घरातील गृहिणी, शिक्षण घेत असलेल्या मुली किंवा पार्टटाईम नोकरी करणाऱ्या महिला, मुली सुद्धा हा व्यवसाय करू शकतात. आज बाजारात शेकडो प्रकारचे, विविध सुगंधाचे, रंगांचे आणि आकाराचे आणि आकर्षक पॅकिंग मधील साबण

आणखी वाचा
woman holding while looking to painting of man carrying baby

प्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय

प्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय तुम्ही कल्पक आहात का ? हो.. तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? कदाचित नाही.. तुमची नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा वापर करून सोप्या आणि खात्रीशीर मार्गाने चांगले पैसे कमवायचे आहेत का ? हो, नक्कीच.. मग तुम्हाला ‘प्रिंट ऑन डिमांड’ या मॉडेलद्वारे आपल्या भन्नाट कल्पकतेचा वापर करण्याची सुवर्णसंधी तर आहेच पण त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा एक वेगळा ई -कॉमर्स व्यवसायही तुम्ही सुरु करू शकता. पण काय आहे हे प्रिंट ऑन डिमांड ? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मागणी तशी छपाई’ आणि ती पण ग्राहकाला आवडेल त्या वस्तूवर. अधिक समजून घेण्यासाठी ही काही प्रिंट ऑन डिमांड उत्पादने पहा. 1) मेसेज असलेला टी-शर्ट                                   2) आवडता मेसेज छापलेले मोबाईल कव्हर 3) डिझाईन छापून बनविलेला कॉफी मग                      4) पाहिजे तो मेसेज छापून बनविलेली कॅप 5) आपल्या आवडीचे डिझाईन छापून तयार केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स अश्याच प्रकारे तुम्ही जिम बॅग,

आणखी वाचा
people walking on street during night time

फूड ट्रक व्यवसाय

आज शहरांची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यामुळे अनेक प्रकारचे व्यवसाय गरजेचे ठरू लागले आहेत. बाहेरून शिक्षण, नोकरी निमित्ताने शहरात येणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळेही शहरातून रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, घरगुती डबे अश्या अनेक व्यवसायांची वाढ प्रचंड वेगाने होते आहे. त्यात आजकालच्या ट्रेंडमध्ये फूड ट्रकची भर पडली आहे. परदेशातून फूड ट्रक चांगलेच रुळले आहेतच पण भारतात सुद्धा आता चांगल्या संख्येने फूड ट्रक दिसू लागले आहेत. जर तुम्हाला मनापासून पदार्थ बनविण्याची आवड असेल आणि तुमच्या हाताला चांगली चव असेल, परिचित, नातेवाईक यांच्यात तुम्ही बनवत असलेल्या पदार्थांचे चांगले कौतुक होत असेल तर तुम्हीसुद्धा हा व्यवसाय सुरु करण्याबाबत विचार करू शकता. रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा हा व्यवसाय कमी गुंतवणूक करून सुरु करता येतो आणि योग्य प्रकारे नियोजन केले तर फायदेशीर सुद्धा ठरू शकतो. फूड ट्रक मध्ये दोन पर्याय प्रामुख्याने दिसतात. एक छोटे ट्रक किंवा डबल डेकर ट्रक. हा व्यवसाय करतना ट्रक ही मुख्य गुंतवणूक असली तरी सुरवात भाड्याने ट्रक घेऊन किंवा सेकंड हँड

आणखी वाचा
green succulent plants on gray concrete floor

हायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान

तुम्हाला शेती करायची आहे का ? हो..नक्कीच. तुमच्याकडे शेती करण्यासाठी योग्य जमीन आहे का? नाही, त्याचीच तर अडचण आहे. पण कोण म्हणते शेती करण्यासाठी जमीन लागते, सगळेच. पण आम्ही जर म्हणालो जमिनीशिवाय आणि मातीशिवायही तुम्ही शेती करू शकाल आणि तेही उत्तम कमाईसहीत, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खर असून सहज शक्य आहे फक्त हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. दिवसेंदिवस वाढत जाणारी आपली लोकसंख्या हे आपल्या देशापुढील आव्हानही आहे व ती आपली ताकदही आहे. या लोकसंख्येच्या गरजेसाठी शहरीकरण जितके गरजेचे आहे तितकेच त्यांची भूक सुद्धा. पण शेतीपूरक जमिनीवरच जर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या तर शेती करायची कुठे. ह्या इमारतींमध्येच. कसे? हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. अजूनही खरे वाटत नाही मग ही काही नजीकची उदाहरणे पहा. हर्बीवोर फार्म्स – मुंबई अंधेरी येथे फक्त १००० स्क्वे. फूट. एवढ्या जागेत २५०० व्यावसायिक झाडे लागवड केली आहेत. (प्रति महिना ५ लाखाहून जास्त उत्पन्न) चेन्नईस्थित राहुल ढोका यांनी स्वतःच्या टेरेसवर फक्त ८० स्क्वे.फूट जागेत ६००० झाडे यशस्वीरीत्या लावून

आणखी वाचा
MacBook Pro on table beside white iMac and Magic Mouse

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती

तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा: डिजिटल मार्केटिंग …

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती .

आणखी वाचा
person holding space gray iphone 6

Shopify – ई – कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग

ई -कॉमर्स क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरु करण्याची तुमची प्रबळ ईच्छा आहे का ? हो…अनेक दिवसांपासून याच गोष्टीचा विचार डोक्यात सुरु आहे पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये असे काहीसे तुमचे झाले असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला एकट्यालाच असे वाटते असे नाही तर ७५% हून अधिक लोक सध्या याचाच विचार करत आहेत. Shopify हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही… मग ई-कॉमर्स वेबसाईट काय असते किंवा ती कशी बनवता येते याची काही तुम्हाला कल्पना आहे का ? हो..थोडीफार माहिती आहे. मग Shopify हे दुसरे तिसरे काही नसून ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्याला उपलब्ध असलेला एक उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही म्हणाल स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षा Shopify कसे काय उजवे ठरेल ? तर त्याला अनेक कारणे आहेत जी आम्ही या लेखात सविस्तरपणे मांडली आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे का Shopify वापरायचे आहे हे स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी Google प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन व्यवसायाशी निगडित माहिती …

Shopify – ई – कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग .

आणखी वाचा

पापड उद्योग

पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्‍न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्‍न असतो.  त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा …

पापड उद्योग .

आणखी वाचा

चेल्सीचा व्यवसायाचा अनोखा फंडा

अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. तो व्यवसाय काही उत्पादन करणारा असेल तर ती उत्पादने बाजारात किती संख्येने विकली जातील यावर व्यावसायिकाची कमाई ठरते हा व्यवसायाचा प्राथमिक नियम म्हणता येईल. पण अमेरीकेच्या न्युयॉर्कमध्ये राहणारी चेल्सी याला अपवाद म्हटली पाहिजे.  म्हणूनच तिच्या व्यवसायाची गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. आपण तयार केलेला माल न विकताही प्रचंड कमाई करण्याचा पराक्रम चेल्सी करते आहे. चेल्सी बेकिंग करते आणि विविध प्रकारचे केक तयार करते. मात्र,  ते केक ती कधीच विकत नाही. तरीही तिची कमाई खूप आहे. व्यवसायाचा हा अनोखा फंडा चेल्सीने कसा आत्मसात केला हे तिनेच तिच्या शब्दात सांगितले आहे. चेल्सी ‘चेलस्वीट क्लब’ नावाचा ऑनलाईन चॅनल चालविते आणि केक बेकिंग संदर्भात अनेक संबंधित उपद्व्याप करते.  मात्र, ते केक विकत नाही.  येथे तिनेच तिच्या व्यवसायाची माहिती दिली आहे. बेकिंग पार्श्वभूमी नाही- चेल्सीला स्वयंपाकाची कधीच आवड नव्हती. परिणामी आई, आजी बरोबर तिने स्वयंपाकघरात कधीच काम केले नाही. तिच्याकडे कोणत्याही पारंपारिक अथवा खास रेसिपीज नव्हत्या तसेच बेकिंगची कोणतीही

आणखी वाचा
variety of foods on top of gray table

टिफिन बॉक्स व्यवसाय

भारतीय संस्कृती मध्ये महिलेला अन्नपूर्णादेवी मानले जाते. अन्नपूर्णा म्हणजे रुचकर अन्न रांधून सर्वांची भूक भागवून आत्मारामाची तृप्ती करणारी. कडाडून भूक लागली असताना स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी अन्न मिळणे ही खरोखरी भाग्याची गोष्ट. फक्त घरात रोजच असे अन्न सहजी मिळत असल्याने त्याचे महत्व कळत नाही. पण शिक्षण, नोकरी व्यवसाय निमित्ताने घराबाहेर राहावे लागणारे अश्या घरगुती अन्नासाठी आसुसलेले असतात. येथेच ज्या महिला किंवा पुरुष उत्तम अन्न रांधू शकतात त्यांना अश्या भुकेल्याची भूक भागविण्याचे पुण्य कमावता येते शिवाय पैशाची भरपूर कमाई होते ते वेगळे. घरच्या घरी छोट्या प्रमाणावर काही व्यवसाय करण्याची इच्छा असलेले आणि स्वयंपाकात कुशल असलेल्या महिला टिफिन बॉक्सचा फायदेशीर व्यवसाय करण्याबाबत नक्की विचार करू शकतात. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला महत्वाचे स्थान आहे. अगदी छोट्या जागेत सुद्धा २५ -३० माणसांचा स्वयंपाक सहज होऊ शकतो. शिवाय भारतीय भोजनात पदार्थांचे वैविध्य भरपूर आहे. बाहेरच्या खाण्याची कितीही आवड असली तर रोज बाहेर जेवणारे लवकरच त्या अन्नाला कंटाळतात आणि मग शोध सुरु होतो घरगुती जेवण कुठे मिळू …

टिफिन बॉक्स व्यवसाय .

आणखी वाचा
fan of 100 U.S. dollar banknotes

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )

सामान्यपणे ऑनलाईन व्यवसाय (Online bussiness) सुरू करताना व्यावसायिक आपल्या उत्पादनाभोवती सर्व व्यवसायाची आखणी करतात. आपली वेबसाईट तयार करतात. जाहिरातींचे नियोजन करतात. ऑनलाईन शॉपिंग कार्ट (Online shopping cart, स्टोअरवर आपले उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल यासाठी सुविधा मिळवोन देतात. ही सर्व आखणी उत्पादनाच्या भोवतीच केलेली असते. आपला व्यवसाय भरभराटीला येणार याची त्यांना खात्रीच असते. मात्र या सर्व खटाटोपात सर्वात प्राथमिक पायरीच ओलांडणे राहून जाते. ते म्हणजे आपल्या उत्पादनाची ग्राहकाला गरज आहे का, ग्राहक हे उत्पादन विकत घेऊ इच्छितात का, याचा सारासार विचार करणे अत्यावश्यक आहे. ऑनलाईन व्यवसायात खात्रीपूर्वक यश मिळवायचे असेल तर काहीतरी विलक्षण कल्पना लढवून आपले उत्पादन किंवा सेवा विकसित करणे आणि मग ते विकले जाण्याची वाट बघणे यापेक्षा सध्या जे विकले जात आहे, ज्याची समाजात गरज आहे, ज्याला बाजारपेठेत मागणी आहे, असे उत्पादन किंवा सेवा बाजारपेठेत आणणे सोपे आहे. कोणतेही उत्पादन बाजारात नाही यामागे कोणी यापूर्वी त्याच्याबद्दल विचारच केलेला नाही असे समजण्याचे कारण नाही. कोणीतरी त्याचा विचार केलेला असतो.

आणखी वाचा
woman writing while sitting on hill near mountain

घरच्या घरी सुरु करा प्रवासी संस्था (Travel Bussiness)

पर्यटन आज जगभरात वेगाने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रापैकी एक क्षेत्र आणले असून भारतात हा लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. भारतात पर्यटन क्षेत्र व्यवसायात वर्षाला १४ टक्के वाढ नोंदविली जात आहे हे लक्षात घेतले तर या क्षेत्रात व्यवसाय संधी मोठी आहे हे सहज समजू शकते. त्यामुळे स्वतःचा काही तरी व्यवसाय करावा अशी इच्छा आणि प्रवासाची खरी आवड असेल तर या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही स्वतः सगळीकडे फिरले पाहिजे ही अट नाही. पण ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना आवश्यक माहिती देऊन त्या प्रवासासाठीच्या बुकिंग, स्टे सारख्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. हा व्यवसाय योग्य प्रकारे केला तर त्यातून चांगले पैसे मिळविता येतात. दुसरे म्हणजे इंटरनेट मुळे तुम्ही घरच्या घरी बसून सुद्धा हा व्यवसाय मॅनेज करू शकता. हा व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर त्यासाठी प्रथम काय करायला हवे याची माहिती घेऊ. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या बड्या प्रवासी कंपनीसाठी एजंट म्हणून काम करणार आहात …

घरच्या घरी सुरु करा प्रवासी संस्था (Travel Bussiness) .

आणखी वाचा
fawn pug lying on gray blanket

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..?

आपल्या नेहमीच्या कमाई खेरीज थोडी अधिकची कमाई करायची इच्छा अनेकांना असते आणि त्यासाठी काही स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल का याची चाचपणी केली जात असते. या संदर्भात अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करता येतात हे खरे असले तरी आपल्या छंदाचे जर व्यवसायात रुपांतर करता येत असेल तर त्यासारखे दुसरे काय असणार? तुम्हाला पाळीव प्राण्यांची आवड असेल आणि त्यातही कुत्री अधिक आवडत असतील तर एका वेगळ्या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला सकाळ संध्याकाळ फिरायला आवडत असेल आणि चालण्याचा व्यायाम आवडत असेल तर हा वेगळा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण या व्यवसायाची ती मुख्य गरज आहे. हा व्यवसाय आहे डॉग वॉकर म्हणजे कुत्री फिरवून आणण्याचा व्यवसाय. परदेशात हा व्यवसाय करण्याऱ्या कंपन्या आहेत. भारताचा विचार केला तर येथेही हा व्यवसाय उभरता आहे. आणि या व्यवसायात म्हणावी तितकी स्पर्धा अजून तरी नाही. त्यामुळे तुम्हाला याव्यवसायात बस्तान बसविण्याची चांगली संधी आहे. हा व्यवसाय म्हणजे नियमित उत्पन्न मिळणारा व्यवसाय आहे पण त्यासाठी काही प्राथमिक …

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..? .

आणखी वाचा
brown beverage in clear mason jar with sstirrer

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing)

सध्या कृत्रिम आणि बाजारातल्या अन्नाचे परिणाम लोकांना जाणवायला लागले आहेत आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खाल्ले पाहिजे अशी भावना जागी होत आहे. निसर्गाने दिलेले अन्न पदार्थ तसेच खावेत म्हणजे ते औषधाप्रमाणे गुणकारी ठरतात असाही अनुभव लोकांना येत आहे. त्यातला सर्वाधिक वापरला जाणारा गुणकारी पदार्थ आहे मध. वजन कमी करणे, पचन शक्ती वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक प्रकारे उपयुक्त असल्याने मधाची मागणी वरचेवर वाढत आहे. त्यामुळे मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा फारच किफायतशीर व्यवसाय झाला आहे.  मध काही कारखान्यात तयार होत नाही. तो निसर्गात मधमाशांकडून तयार केला जातो. त्याचा  कच्चा माल आपण आणलाय आणि त्यावर मोठी प्रक्रिया केलीय असा काही प्रकार मधात नाही. निसर्गात आपोआप तयार होणारे हे अन्न आपल्याला केवळ गोळा करायचे आहे आणि साफ सफाई करून विकायचे आहे. तेव्हा मार्जिन ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्‍न नाही. पूर्वीच्या काळी झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. गुराखी त्यावर नजर ठेवायचे आणि योग्यवेळी ते झोडपून गावात लोकांना आणून द्यायचे किंवा …

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing) .

आणखी वाचा
silver fishes underwater

मत्स्यशेती

मत्स्यशेतीचा प्रारंभ मत्स्यशेती ही फायदेशीर तरीही काहीशी किचकट प्रक्रिया आहे. पुरेशा प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीसह पाण्याची उपलब्धता ही या व्यवसायाची प्राथमिक गरज आहे. हा व्यवसाय सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर उभा करण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात सुरु करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रतिसाद आणि क्षमता वाढवत व्यवसायाचे स्वरूप वाढविणे अधिक योग्य ठरते. भारतातच नवे तर जगभरात मासे हे प्रमुख खाद्य आहे. माणसाच्या शरीराला असलेली प्रथिनांची (प्रोटीन) गरज माशांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. आज घरच्या घरी मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरू केल्याने अनेक संधी निर्माण होत आहेत. या माशांसाठी जवळील हॉटेल्स अथवा जवळपासचे नागरीक हे अपेक्षित ग्राहक ठरू शकतात. मत्स्यशेती व्यवसाय योजना मस्त्यशेतीची व्यवसाय म्हणून निवड करताना हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करायचा की मोठ्या स्तरावर, हा निर्णय घेणे आवश्यक आहे.  मत्स्यशेतीसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा आवश्यक आहे. महापालिका अथवा अन्य कायमस्वरूपी स्रोतांसह पर्यायी व्यवस्था करून ठेवणेही आवश्यक आहे.  .मस्त्यशेती करताना किफायतशीर आणि बाजारपेठेत मागणी असणाऱ्या प्रजातींची माहिती करून घेतली पाहिजे. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल उद्योगासाठी आराखडा अथवा प्रकल्प अहवाल तयार करणे …

मत्स्यशेती .

आणखी वाचा
bun, lettuce, and chips served on white ceramic plate

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)

आपण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन  आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे,  पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते.  एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती …

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips) .

आणखी वाचा
two pink and white floral boxes

गिफ्ट बास्केट, कमी गुंतवणुकीत होणारा फायदेशीर व्यवसाय

कमी गुंतवणुकीत एखादा चांगला फायदेशीर व्यवसाय करता यावा यासाठी अनेक उत्सुक असतात. त्यातही महिला वर्गाची घरच्या घरी बसून एखादा व्यवसाय करता येत असेल तर अधिक पसंती असते. ज्या महिला, विद्यार्थी, किंवा अगदी नोकरदार महिलांना काही कौशल्य अवगत आहे आणि दुसऱ्यांना प्रेझेंट देण्यासाठी हटके अशा काय वस्तू देता येतात याची जाण आहे त्याच्यासाठी गिफ्ट बास्केट हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. गिफ्ट बास्केट ही कल्पना नवी नाही. कित्येक वर्षे लोक एकमेकांना गिफ्ट देत आले आहेत आणि यापुढेही देत राहणार. उलट ऑनलाईन खरेदीची सुविधा आणि जवळजवळ दररोज बाजारात येत असलेल्या अनेक आधुनिक उपयुक्त वस्तू यामुळे गिफ्ट किंवा भेटवस्तू देण्यात अधिक विविधता आलेली दिसून येते आणि हा ट्रेंड वाढता आहे. बहुतेकजणांना आयुष्यात किमान एकदा तरी गिफ्ट मिळालेली असते आणि त्यांनीही कुणाला ना कुणाला किमान एकदा तरी गिफ्ट दिलेली असते. हे प्रमाण लक्षात घेतले तर या व्यवसायात संधी प्रचंड आहे हे सहज लक्षात येईल. हा व्यवसाय स्टार्ट अप म्हणून सुरु करावा अशी इच्छा असलेल्यांना …

गिफ्ट बास्केट, कमी गुंतवणुकीत होणारा फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय

पाळीव प्राण्यांची मनापासून आवड असणारे आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पेट स्टोअर्स या व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नसावी. आवडीचे काम शिवाय पैसे मिळविण्याची संधी यामुळे मिळू शकते. आज अनेक कारणांनी पाळीव प्राणी, पक्षी, मासे पाळले जात आहेत. एकाकीपण घालविणे, सोबत, घरातील एकट्या लहान मुलांना कंपनी अश्या अनेक कारणांनी आवडीचे प्राणी पक्षी पाळण्याची क्रेझ भारतात सुद्धा वाढली असून या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, कपडे, खेळणी व अन्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. परिणामी या व्यवसायाचा विकास वेगाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या साऱ्या गरजा पेट स्टोअर्स पुऱ्या करत असते. तुम्हाला पेट स्टोअर्स सुरु करावे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही अगोदर सर्व माहिती गोळा करायला हवी. नुसते पेट स्टोअर्स याला काही अर्थ नाही. कारण या अंतर्गत अनेक प्रकार येतात त्यातील नक्की काय तुम्हाला सुरु करायचे आहे का सर्व सेवा द्यायच्या आहेत याचा विचार करायला हवा. या मागचे मुख्य …

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
closeup photo of silver iMac