तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा: (Source: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/for-the-first-time-india-has-more-rural-net-users-than-urban/articleshow/75566025.cms) …

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती
- September 29, 2020
- , 3:29 pm
- , ऑनलाइन-व्यवसाय
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email