Mont Blanc box

सबस्क्रिप्शन बॉक्स- एक अनोखा व्यवसाय

सबस्क्रायबर म्हणजे एखाद्या योजनेचे सदस्य होणे असे थोडक्यात म्हणता येईल. आपण वर्तमानपत्रे, मासिके ,टीव्ही चॅनल्स, पुस्तकाची लायब्ररी, मोबाईल साठी ठरविक सेवापुरवठादार, अशा अनेक गोष्टींसाठी वर्गणी भरून त्यांचे सभासद होतो. म्हणजे आपण त्या संबंधित सेवा देणाऱ्याला सबस्क्राइब करतो. या सदस्यत्व संकल्पनेचा वापर आपण व्यवसायासाठी करू शकतो आणि त्याचे नाव आहे “सबस्क्रिप्शन बॉक्स” किंवा सदस्यत्व पेटी. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की ऑनलाईनवर होऊ शकणारा हा व्यवसाय परदेशात त्यातही पाश्चिमात्य देशात खूप लोकप्रिय बनला आहे आणि अतिशय वेगाने विकास करत आहे. भारतात मात्र तो अजून म्हणावा त्या प्रमाणात रुळलेला नाही. मात्र आज सर्व जग ऑनलाईन मुळे जोडले गेले असताना आणि भारतात ऑनलाईन युजर्सची संख्या लक्षणीय वेगाने वाढली असल्याने या व्यवसायात मोठ्या संधी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहेत. ई कॉमर्स आजच्या ग्राहकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनू पाहतो आहे. आजकाल ग्राहक ट्रेंडी किंवा काही खास वस्तू खरेदीसाठी सबस्क्रिप्शन बॉक्स हा चांगला पर्याय मानत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः फॅशन, लाईफस्टाईल, सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात …

सबस्क्रिप्शन बॉक्स- एक अनोखा व्यवसाय .

माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email

आधुनिक शेती,घरबसल्या करता येणारे डिजिटल व्यवसाय,तसेच व्यापार आणि अर्थकारण विषयांची बरीच माहिती वाचण्यासाठी आजच वार्षिक सभासद बना फक्त १० रुपये प्रति महिना

आपल्या माहितीसाठी
सतत विचारले जाणारे प्रश्न

आपली सदस्यता हि ३६५ दिवस म्हणजे १ वर्षासाठी असेल

आपण आम्हाला info@miatmanirbhar.com या पत्यावर ई-मेल करू शकतात. तसेच आम्हाला 7385571649 या नंबर वर फोन करू शकतात

आपण क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, ७०+ बँकांचे नेट बँकिंग तसेच गूगल पे,पेटीम,फोन पे अशा विविध पद्धतीने पैसे भरू शकतात.

आम्ही दिवसेन दिवस जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीही आपल्याला काही विशिष्ट माहिती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करा

closeup photo of silver iMac