woman sitting on brown wooden chair while using silver laptop computer in room

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो…परंतु हा सल्ला देताना किंवा त्या वस्तूची माहिती देताना तुम्ही त्याबदल्यात पैशांची अपेक्षा ठेवत असतात का? नाही…आणि जर कोणी तुम्हाला वस्तूंची किंवा उत्पादनांची योग्य माहिती अथवा सल्ला देण्यासाठी व त्याद्वारे ग्राहक मिळवून देण्यासाठी पैसे देऊ केले तर? अरे वा..उत्तमच..हे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असेच झाले की. मित्रांनो हीच तर आहे आजच्या डिजिटल युगाची जादू जिथे अनेक लोक विविध उत्पादनांची माहिती किंवा त्या उत्पादनांचा त्यांना आलेला अनुभव लोकांना सांगून त्यांनाही ती उत्पादने खरेदी करण्यासाठी उस्फूर्त करतात आणि या बदल्यात उत्पादने बनविणारी कंपनी त्यांना चांगला मोबदला (Commission) देत आहे. या एकूणच प्रकाराला डिजिटल मार्केटिंगच्या भाषेत Affiliate Marketing असे म्हणतात. तुमच्यासाठी ही संकल्पना नवीन असेल तर खालील आकडेवारीवरून तुम्हाला कळेल की आपल्या देशात ही भन्नाट Passive Income ची कल्पना कशी वाढत आहे. Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 8 (Source: https://www.avinashchandra.com/affiliate-marketing) वरील आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की काही वर्षांपूर्वी …

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा .

आणखी वाचा
white and red crew neck shirt

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा वापर करून सोप्या आणि खात्रीशीर मार्गाने चांगले पैसे कमवायचे आहेत का? मग तुम्हाला ‘प्रिंट-ऑन-डिमांड’ या मॉडेलद्वारे आपल्या भन्नाट कल्पकतेचा वापर करण्याची सुवर्णसंधी तर आहेच पण त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा एक वेगळा ई-कॉमर्स व्यवसायही तुम्ही सुरु करू शकता. पण काय आहे हे प्रिंट-ऑन-डिमांड ? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मागणी तशी छपाई’ आणि ती पण ग्राहकाला आवडेल त्या वस्तूवर. अधिक समजून घेण्यासाठी ही काही प्रिंट-ऑन-डिमांड उत्पादने पहा. मेसेज असलेला टी-शर्ट                                   2) आवडता मेसेज छापलेले मोबाईल कव्हर प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय 23 3) डिझाईन छापून बनविलेला कॉफी मग                      4) पाहिजे तो मेसेज छापून बनविलेली कॅप प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय 24 5) आपल्या आवडीचे डिझाईन छापून तयार केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय …

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय .

आणखी वाचा
person holding black samsung android smartphone

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत आहेत हे ऐकून तुम्ही कधी आश्चर्यचकित झाला आहात का ? हो, अनेकदा… तुम्हालाही वाटते का आपणही या नव्या मार्गाद्वारे कमाई करण्याचा प्रयत्न करावा? हो नक्कीच…तर मग आमचा हा लेख आवर्जून वाचा कारण यामध्ये आम्ही एका अतिशय लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मद्वारे घरबसल्या तुम्ही नियमित कमाई कशी करू शकता याची सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत खात्रीशीरपणे पोहचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया हे आहे असे आज अनेक व्यावसायिकांना वाटते. फेसबुक, व्हाट्सअँप, लिंक्डइन, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया माध्यमांपेक्षा इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला व्यावसायिकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे. का? तर ही काही खात्रीशीर आकडेवारी पहा: (Source: https://famemass.com/instagram-statistics/) ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोनही व्यवसायांना इंस्टाग्राम हे फायद्याचे ठरत आहे आणि याच इंस्टग्रामद्वारे तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी या लेखात दिलेले मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पण नक्की काय आहे हे इंस्टाग्राम? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर …

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती .

आणखी वाचा
MacBook Pro on table beside white iMac and Magic Mouse

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती

तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा: डिजिटल मार्केटिंग …

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती .

आणखी वाचा
person holding space gray iphone 6

Shopify – ई – कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग

ई -कॉमर्स क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरु करण्याची तुमची प्रबळ ईच्छा आहे का ? हो…अनेक दिवसांपासून याच गोष्टीचा विचार डोक्यात सुरु आहे पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये असे काहीसे तुमचे झाले असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला एकट्यालाच असे वाटते असे नाही तर ७५% हून अधिक लोक सध्या याचाच विचार करत आहेत. Shopify हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही… मग ई-कॉमर्स वेबसाईट काय असते किंवा ती कशी बनवता येते याची काही तुम्हाला कल्पना आहे का ? हो..थोडीफार माहिती आहे. मग Shopify हे दुसरे तिसरे काही नसून ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्याला उपलब्ध असलेला एक उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही म्हणाल स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षा Shopify कसे काय उजवे ठरेल ? तर त्याला अनेक कारणे आहेत जी आम्ही या लेखात सविस्तरपणे मांडली आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे का Shopify वापरायचे आहे हे स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी Google प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन व्यवसायाशी निगडित माहिती …

Shopify – ई – कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग .

आणखी वाचा
Members area

पापड उद्योग

पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्‍न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्‍न असतो.  त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा …

पापड उद्योग .

आणखी वाचा
variety of foods on top of gray table

टिफिन बॉक्स व्यवसाय

भारतीय संस्कृती मध्ये महिलेला अन्नपूर्णादेवी मानले जाते. अन्नपूर्णा म्हणजे रुचकर अन्न रांधून सर्वांची भूक भागवून आत्मारामाची तृप्ती करणारी. कडाडून भूक लागली असताना स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी अन्न मिळणे ही खरोखरी भाग्याची गोष्ट. फक्त घरात रोजच असे अन्न सहजी मिळत असल्याने त्याचे महत्व कळत नाही. पण शिक्षण, नोकरी व्यवसाय निमित्ताने घराबाहेर राहावे लागणारे अश्या घरगुती अन्नासाठी आसुसलेले असतात. येथेच ज्या महिला किंवा पुरुष उत्तम अन्न रांधू शकतात त्यांना अश्या भुकेल्याची भूक भागविण्याचे पुण्य कमावता येते शिवाय पैशाची भरपूर कमाई होते ते वेगळे. घरच्या घरी छोट्या प्रमाणावर काही व्यवसाय करण्याची इच्छा असलेले आणि स्वयंपाकात कुशल असलेल्या महिला टिफिन बॉक्सचा फायदेशीर व्यवसाय करण्याबाबत नक्की विचार करू शकतात. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला महत्वाचे स्थान आहे. अगदी छोट्या जागेत सुद्धा २५ -३० माणसांचा स्वयंपाक सहज होऊ शकतो. शिवाय भारतीय भोजनात पदार्थांचे वैविध्य भरपूर आहे. बाहेरच्या खाण्याची कितीही आवड असली तर रोज बाहेर जेवणारे लवकरच त्या अन्नाला कंटाळतात आणि मग शोध सुरु होतो घरगुती जेवण कुठे मिळू …

टिफिन बॉक्स व्यवसाय .

आणखी वाचा
woman writing while sitting on hill near mountain

घरच्या घरी सुरु करा प्रवासी संस्था (Travel Bussiness)

पर्यटन आज जगभरात वेगाने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रापैकी एक क्षेत्र आणले असून भारतात हा लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. भारतात पर्यटन क्षेत्र व्यवसायात वर्षाला १४ टक्के वाढ नोंदविली जात आहे हे लक्षात घेतले तर या क्षेत्रात व्यवसाय संधी मोठी आहे हे सहज समजू शकते. त्यामुळे स्वतःचा काही तरी व्यवसाय करावा अशी इच्छा आणि प्रवासाची खरी आवड असेल तर या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही स्वतः सगळीकडे फिरले पाहिजे ही अट नाही. पण ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना आवश्यक माहिती देऊन त्या प्रवासासाठीच्या बुकिंग, स्टे सारख्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. हा व्यवसाय योग्य प्रकारे केला तर त्यातून चांगले पैसे मिळविता येतात. दुसरे म्हणजे इंटरनेट मुळे तुम्ही घरच्या घरी बसून सुद्धा हा व्यवसाय मॅनेज करू शकता. हा व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर त्यासाठी प्रथम काय करायला हवे याची माहिती घेऊ. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या बड्या प्रवासी कंपनीसाठी एजंट म्हणून काम करणार आहात …

घरच्या घरी सुरु करा प्रवासी संस्था (Travel Bussiness) .

आणखी वाचा
fawn pug lying on gray blanket

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..?

आपल्या नेहमीच्या कमाई खेरीज थोडी अधिकची कमाई करायची इच्छा अनेकांना असते आणि त्यासाठी काही स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल का याची चाचपणी केली जात असते. या संदर्भात अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करता येतात हे खरे असले तरी आपल्या छंदाचे जर व्यवसायात रुपांतर करता येत असेल तर त्यासारखे दुसरे काय असणार? तुम्हाला पाळीव प्राण्यांची आवड असेल आणि त्यातही कुत्री अधिक आवडत असतील तर एका वेगळ्या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला सकाळ संध्याकाळ फिरायला आवडत असेल आणि चालण्याचा व्यायाम आवडत असेल तर हा वेगळा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण या व्यवसायाची ती मुख्य गरज आहे. हा व्यवसाय आहे डॉग वॉकर म्हणजे कुत्री फिरवून आणण्याचा व्यवसाय. परदेशात हा व्यवसाय करण्याऱ्या कंपन्या आहेत. भारताचा विचार केला तर येथेही हा व्यवसाय उभरता आहे. आणि या व्यवसायात म्हणावी तितकी स्पर्धा अजून तरी नाही. त्यामुळे तुम्हाला याव्यवसायात बस्तान बसविण्याची चांगली संधी आहे. हा व्यवसाय म्हणजे नियमित उत्पन्न मिळणारा व्यवसाय आहे पण त्यासाठी काही प्राथमिक …

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..? .

आणखी वाचा
brown beverage in clear mason jar with sstirrer

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing)

सध्या कृत्रिम आणि बाजारातल्या अन्नाचे परिणाम लोकांना जाणवायला लागले आहेत आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खाल्ले पाहिजे अशी भावना जागी होत आहे. निसर्गाने दिलेले अन्न पदार्थ तसेच खावेत म्हणजे ते औषधाप्रमाणे गुणकारी ठरतात असाही अनुभव लोकांना येत आहे. त्यातला सर्वाधिक वापरला जाणारा गुणकारी पदार्थ आहे मध. वजन कमी करणे, पचन शक्ती वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक प्रकारे उपयुक्त असल्याने मधाची मागणी वरचेवर वाढत आहे. त्यामुळे मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा फारच किफायतशीर व्यवसाय झाला आहे.  मध काही कारखान्यात तयार होत नाही. तो निसर्गात मधमाशांकडून तयार केला जातो. त्याचा  कच्चा माल आपण आणलाय आणि त्यावर मोठी प्रक्रिया केलीय असा काही प्रकार मधात नाही. निसर्गात आपोआप तयार होणारे हे अन्न आपल्याला केवळ गोळा करायचे आहे आणि साफ सफाई करून विकायचे आहे. तेव्हा मार्जिन ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्‍न नाही. पूर्वीच्या काळी झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. गुराखी त्यावर नजर ठेवायचे आणि योग्यवेळी ते झोडपून गावात लोकांना आणून द्यायचे किंवा …

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing) .

आणखी वाचा
silver fishes underwater

मत्स्यशेती

मत्स्यशेतीचा प्रारंभ मत्स्यशेती ही फायदेशीर तरीही काहीशी किचकट प्रक्रिया आहे. पुरेशा प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीसह पाण्याची उपलब्धता ही या व्यवसायाची प्राथमिक गरज आहे. हा व्यवसाय सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर उभा करण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात सुरु करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रतिसाद आणि क्षमता वाढवत व्यवसायाचे स्वरूप वाढविणे अधिक योग्य ठरते. भारतातच नवे तर जगभरात मासे हे प्रमुख खाद्य आहे. माणसाच्या शरीराला असलेली प्रथिनांची (प्रोटीन) गरज माशांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. आज घरच्या घरी मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरू केल्याने अनेक संधी निर्माण होत आहेत. या माशांसाठी जवळील हॉटेल्स अथवा जवळपासचे नागरीक हे अपेक्षित ग्राहक ठरू शकतात. मत्स्यशेती व्यवसाय योजना मस्त्यशेतीची व्यवसाय म्हणून निवड करताना हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करायचा की मोठ्या स्तरावर, हा निर्णय घेणे आवश्यक आहे.  मत्स्यशेतीसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा आवश्यक आहे. महापालिका अथवा अन्य कायमस्वरूपी स्रोतांसह पर्यायी व्यवस्था करून ठेवणेही आवश्यक आहे.  .मस्त्यशेती करताना किफायतशीर आणि बाजारपेठेत मागणी असणाऱ्या प्रजातींची माहिती करून घेतली पाहिजे. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल उद्योगासाठी आराखडा अथवा प्रकल्प अहवाल तयार करणे …

मत्स्यशेती .

आणखी वाचा
bun, lettuce, and chips served on white ceramic plate

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)

आपण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन  आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे,  पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते.  एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती …

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips) .

आणखी वाचा
two pink and white floral boxes

गिफ्ट बास्केट, कमी गुंतवणुकीत होणारा फायदेशीर व्यवसाय

कमी गुंतवणुकीत एखादा चांगला फायदेशीर व्यवसाय करता यावा यासाठी अनेक उत्सुक असतात. त्यातही महिला वर्गाची घरच्या घरी बसून एखादा व्यवसाय करता येत असेल तर अधिक पसंती असते. ज्या महिला, विद्यार्थी, किंवा अगदी नोकरदार महिलांना काही कौशल्य अवगत आहे आणि दुसऱ्यांना प्रेझेंट देण्यासाठी हटके अशा काय वस्तू देता येतात याची जाण आहे त्याच्यासाठी गिफ्ट बास्केट हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. गिफ्ट बास्केट ही कल्पना नवी नाही. कित्येक वर्षे लोक एकमेकांना गिफ्ट देत आले आहेत आणि यापुढेही देत राहणार. उलट ऑनलाईन खरेदीची सुविधा आणि जवळजवळ दररोज बाजारात येत असलेल्या अनेक आधुनिक उपयुक्त वस्तू यामुळे गिफ्ट किंवा भेटवस्तू देण्यात अधिक विविधता आलेली दिसून येते आणि हा ट्रेंड वाढता आहे. बहुतेकजणांना आयुष्यात किमान एकदा तरी गिफ्ट मिळालेली असते आणि त्यांनीही कुणाला ना कुणाला किमान एकदा तरी गिफ्ट दिलेली असते. हे प्रमाण लक्षात घेतले तर या व्यवसायात संधी प्रचंड आहे हे सहज लक्षात येईल. हा व्यवसाय स्टार्ट अप म्हणून सुरु करावा अशी इच्छा असलेल्यांना …

गिफ्ट बास्केट, कमी गुंतवणुकीत होणारा फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
Members area

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय

पाळीव प्राण्यांची मनापासून आवड असणारे आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पेट स्टोअर्स या व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नसावी. आवडीचे काम शिवाय पैसे मिळविण्याची संधी यामुळे मिळू शकते. आज अनेक कारणांनी पाळीव प्राणी, पक्षी, मासे पाळले जात आहेत. एकाकीपण घालविणे, सोबत, घरातील एकट्या लहान मुलांना कंपनी अश्या अनेक कारणांनी आवडीचे प्राणी पक्षी पाळण्याची क्रेझ भारतात सुद्धा वाढली असून या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, कपडे, खेळणी व अन्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. परिणामी या व्यवसायाचा विकास वेगाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या साऱ्या गरजा पेट स्टोअर्स पुऱ्या करत असते. तुम्हाला पेट स्टोअर्स सुरु करावे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही अगोदर सर्व माहिती गोळा करायला हवी. नुसते पेट स्टोअर्स याला काही अर्थ नाही. कारण या अंतर्गत अनेक प्रकार येतात त्यातील नक्की काय तुम्हाला सुरु करायचे आहे का सर्व सेवा द्यायच्या आहेत याचा विचार करायला हवा. या मागचे मुख्य …

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
gray microphone beside of condenser

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

तुम्ही बस-स्टॉप, रेल्वे-स्थानक, उद्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी असाल तर एक गोष्ट हमखास तुमच्या लक्षात येईल की १० पैकी किमान ७ जण हे कानात हेडफोन्स लावून मनोरंजन किंवा तत्सम गोष्टींद्वारे स्वतःच्या आवडी-निवडी जपत असतात. कोणी गाणी ऐकत असतो, कोणी सिनेमा पाहत असतो तर कोणी ऑनलाईन शिक्षण घेत असतो आणि आजकाल तर काही ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्रे वाचण्याऐवजी ती चक्क ऐकत असतात. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या प्रत्येक कृती मागे लपलेला आवाज. आवाजाची ही दुनियाच अजब आहे जी पूर्वी फक्त संगीत आणि सिनेमांपुरती मर्यादित होती ती आता एवढी पुढे गेली आहे की त्याचा संबंध हा आता प्रत्येक क्षेत्राशी जोडला जात आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आजच्या या ऑनलाईन दुनियेत आवाजाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे नक्की काय चालू आहे हे कळायला जड जात आहे का ? मग ही काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही नक्की कोणत्या संधीची तुम्हाला सविस्तर ओळख करून देणार आहोत. (image source – https://sugarmediaz.com/bahubali-voice-cast/) …

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ? .

आणखी वाचा
pile of cardboard boxes

ड्रॉपशिपिंग – अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय

आजच्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे आहे, त्यासाठी कोणी सरकारी नोकरीला प्राधान्य देत आहे तर कोणी उच्च पगाराच्या खाजगी नोकरीला प्राधान्य देत आहे आणि ज्यांना नोकरीमध्ये स्वारस्य नाही ते व्यावसायिक बनू पाहत आहेत. प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने पैसे कमवीत आहे पण वाढत्या महागाईमुळे आज प्रत्येकाला एका अतिरिक्त कमाईच्या मार्गाचीही गरज भासू लागली आहे आणि यातील सर्वात खात्रीशीर आणि सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन व्यवसाय. तुमची नोकरी किंवा सुरु असलेला व्यवसाय सांभाळून जर तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळाली तर? उत्तमच ना. बाजारात कोणत्या वस्तूंना चांगली मागणी आहे हे तुम्ही हेरू शकता का? हो नक्कीच. मग या ऑनलाईनच्या दुनियेतील एक अजब आणि जबरदस्त व्यवसाय संकल्पना म्हणजे ड्रॉपशिपिंग. हे नाव कधी ऐकलाय का ? नाही ना.. मग हा लेख नीट वाचा कारण यामुळे तुमच्यासाठी एका नवीन संधीच दार नक्कीच उघडल जाईल जे तुम्हाला खात्रिशीर कमाई सोबतच स्वावलंबी होण्यासही मदत करेल.           पूर्वी खरेदी-विक्री ही प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी लागत असे परंतु आज …

ड्रॉपशिपिंग – अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय .

आणखी वाचा
man in black shirt sitting beside woman in gray shirt

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

मराठी माणसाने सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व, बुद्धिमत्ता, प्रतिभा सिद्ध केली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणसे उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र, उद्योग-व्यवसायात मराठी माणूस मागे आहे, असे म्हटले जाते.काही अपवाद वगळता त्यात तथ्य असल्याचे दिसते. मात्र, सध्याच्या काळात नोकऱ्यांची उपलब्धता मर्यादित होत असताना उद्योग व्यवसायाकडे वळणे आवश्यक झाले आहे.

त्यादृष्टीने मराठी माणसाच्या उद्यमशीलतेला वाव देण्यासाठीचा हा प्रयत्न!उद्योग व्यवसायासाठी केवळ भांडवल असणे पुरेसे नाही. आपल्या कलागुणांचा, कौशल्याचा उपयोग करून कमीतकमी भांडवलात उद्योग, व्यवसायाची उभारणी करता येते.

आणखी वाचा
three cherry tomatoes

टोमॅटो प्रक्रिया उद्योग

खरे तर आपल्याला टोमॅटो ही भाजी दुसर्‍या महायुद्घापर्यंत फारशी माहिती नव्हती पण आता तिचा आपल्या जेवणातला आणि त्यातल्या त्यात न्याहरीतला वापर फार वाढला आहे. फळभाज्यात ती सर्वाधिक पिकवली जाणारी दुसर्‍या क्रमांकाची भाजी ठरली आहे. वांगे आणि टोमॅटो यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. असे असले तरी वांग्यांवर कसलीही प्रक्रिया केली जात नाही.टोमॅटो मात्र अनेक प्रकारची प्रक्रिया करून वापरले जात. टोमॅटोची प्रक्रिया काहीशी अवघड आहे आणि तिच्यासाठी गुंतवणूकही मोठी करावी लागते. त्यामुळे टोमॅटो सॉस, केचप, पावडर, टोमॅटोचे काप इत्यादी प्रक्रियाकृत उत्पादने म्हणावी तेवढी मिळत नाहीत. त्यांचा वापर मात्र वाढत आहे. विशेषत: टोमॅटो सूपसाठी लागणारी पावडर आणि सॉस या गोष्टी आपल्या खाण्यात अगदी सामान्य तसेच नित्याच्या झाल्या आहेत. म्हणजे कच्चे टोमॅटो भरपूर उपलब्ध होत असतील आणि बर्‍यापैकी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर हा उद्योेग करायला काही हरकत नाही. या व्यवसायात पाळावयाच्या दोन गोष्टी म्हणजे तयार होणार्‍या पदार्थांची चव आणि तो तयार करतानाचे आरोग्याचे नियम. यावर संबंधित शासकीय अधिकार्‍यांची करडी नजर असते. …

टोमॅटो प्रक्रिया उद्योग .

आणखी वाचा
brown short coated dog on gray textile

असा करू शकता डॉग डे केअर व्यवसाय

भारतीय संस्कृतीमध्ये माणूस, वनस्पती आणि प्राणी या सजीवांचे विशिष्ट स्थान प्राचीन काळापासून मान्य केले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीत पाळीव प्राण्यांना जितके महत्व आहे तितकेच वन्य जीवांना सुद्धा आहे. भारतीय संस्कृती मध्ये अनेक देव देवता आहेत आणि विशेष म्हणजे अनेक देवतांचे स्वतःचे वाहन अनेक प्राणी आहेत. त्यामुळे आपल्याकडे पशु पूजनाची पद्धत सुद्धा आहे. आजच्या आधुनिक काळात सुद्धा ग्रामीण भारतात गाय, बैल, शेळ्या मेंढ्या, असे पशुधन शेतकऱ्याकडे असणे संपन्नतेचे मानले जाते. शहरी भागात सुद्धा अनेक घरात पाळीव प्राणी असतात. घरात पाळण्यासाठी म्हणून ज्या प्राण्यांना शहरी जीवनात मोठी मागणी आहे ती कुत्री, मांजरे आणि मासे याना. त्यातही कुत्री अधिक लोकप्रिय आहेत करण ती फ्रेंडली असतात, माणसांसोबत सहज राहू शकतात आणि मुख्य म्हणजे घराला सुरक्षा देतात. आता यामध्ये सोबत मिळणे हाही एक भाग जोडला गेला आहे. अर्थात कुत्रा पाळणे हे जबाबदारीचे काम आहे आणि ते पूर्ण लक्ष देऊन करावे लागते. त्यातून घरातील व्यक्तींना कामानिमित्ताने काही वेळासाठी घराबाहेर राहावे लागत असले तर या कुत्रांकडे पाहणार …

असा करू शकता डॉग डे केअर व्यवसाय .

आणखी वाचा
people near balloons

इवेंट डेकोरेशन व्यवसाय

इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्याच्या व्यवसायाला आज प्रचंड मागणी आहे. साध्या साध्या, अगदी घरगुती कार्यक्रमासाठी सुद्धा आज काल इव्हेंट मॅनेज करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांना बोलावले जाते. एक तर वेळेची कमतरता शिवाय कार्यक्रम तयारीसाठी द्यावा लागणारा वेळ, अनेकदा जागेची अडचण असल्यास हॉल बुकिंग पासून करावी लागणारी तयारी हे सारे व्याप इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांवर सोपविणे अनेक अर्थानी सोयीचे ठरते असा अनुभव येतो व त्यामुळेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. अर्थात या व्यवसायात पैसे भरपूर मिळतात हे खरे असले तरी कामाचा प्रचंड ताण असतो त्यामुळे हा व्यवसाय तसा दगदगीचा आहे. त्यासाठी खूप प्लॅनिंग व नियंत्रण क्षमता आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात काही व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे आणि शक्यतो घरच्या घरी तो मॅनेज करता येत असेल तर अधिक योग्य ठरणार आहे तर तुम्ही तो नक्की करू शकता. फक्त सुरवात करताना संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट घेण्यापेक्षा त्यातील एखाद्या कॅटेगरी पासून करावी. उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डेकोरेशन मध्ये रुची आहे, त्यात चांगले …

इवेंट डेकोरेशन व्यवसाय .

आणखी वाचा
assorted-color flowers on brown wicker basket

फ्लोरीस्ट व्यवसाय कसा कराल

शतकानुशतके भावना व्यक्त करण्यासाठी फुलांचा वापर जगभर केला जात आहे. त्यामुळे फुले ही कालातीत म्हणजे वेळकाळाचे बंधन नसणारी मानली जातात. लग्नसमारंभ असो. डोहाळजेवण असो, बारसे असो, एखादी घरगुती पार्टी असो, वाढदिवस असो, अॅनिव्हार्सरी असो, व्हेलेंटाईन डे सारखे कोणतेही डे असोत, परीक्षेच्या यशाचा आनंद असो किंवा एखाद्या घरात मृत्यू घडला असेल तर त्या लोकांचे सांत्वन करणे असो, फुले हे काम न बोलता उत्तम पद्धतीने करतात. शिवाय ज्यांना फुले दिली जातात त्यांच्या मनाला आनंद सुद्धा देतात. या मुळेच जगभर फ्लोरल इंडस्ट्री सातत्याने व्यवसाय वाढ नोंदविताना दिसते आहे. या उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे पण तेवढ्याच संधी सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर फ्लोरीस्ट व्यवसाय सुरु करण्याचा विचार नक्की करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष पदवी किंवा प्रशिक्षणाची गरज नाही हे खरे असले तरी तुम्हाला फुलांची मनापासून आवड हवी आणि त्याच्या विविध रचना करता येण्याचे कौशल्य हवे. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे येथेही भरपूर कष्ट करावे लागतात पण त्याला आवडीची …

फ्लोरीस्ट व्यवसाय कसा कराल .

आणखी वाचा
white strainer

पिठांचा व्यवसाय

मित्रांनो, निरनिराळ्या धान्यांची पिठे विकण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला तुम्हाला व्यवसायाचे एक सूत्र सांगायचे आहे. ते सूत्र असे आहे. “जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू विकणे अवघड असते. आणि जी वस्तू तयार करणे अवघड असते ती वस्तू विकणे सोपे असते”. या सूत्राचा अर्थ उलगडून सांगतो. जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू अनेक लोक तयार करायला लागतात आणि अनेकांनी उत्पादन सुरू केले की बाजारात तिचा सुळसुळाट होतो. तो एवढा होतो की या वस्तूच्या विक्रीत स्पर्धा वाढते आणि ती विकणे अवघड होऊन बसते. उदाहरणार्थ, लोणची, मसाले, पापड हे तयार करणे काही फार अवघड नसते. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे मसाले आलेले आपण पहात असतो. मग त्यांची विक्री करणे अवघड होते. याउलट खूप कलाकुसर करून तयार होणार्‍या काही वस्तू असतात. त्या तयार करणारे कारागीर कमीच असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन अवघड असते आणि अशा वस्तू तयार करणारे काही मोजकेच लोक बाजारात असतात. त्यामुळे त्या तयार करणार्‍या लोकांना विकण्यासाठी काही करावे लागत नाही.  त्यांच्याकडे ग्राहक आपणहून …

पिठांचा व्यवसाय .

आणखी वाचा
woman in white long sleeve shirt holding magnifying glass

डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ?

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आज महिना लाखो रुपये कमवत आहेत, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुमचा यावर खरंच विश्वास आहे का? नाही… तर मग एकदा या आकडेवारीवर देखी नजर टाका.. डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ? 137 (Image Source – https://www.statista.com/) जगातील नामवंत फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याचे फॅन फॉलोअर्स हे २०० मिलियन पेक्षा जास्त असून प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे तो $१ मिलियन (अंदाजे ७.५ कोटी रुपये) कमवितो. आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचेही ५० मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो सुद्धा प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे अंदाजे ८८ लाख रुपये कमवितो. (यातील १% कमाई जरी साध्य झाली तरी आपल्यातील अनेक जण खुश होतील) पण तुम्ही म्हणाल हे तर खूप मोठे मोठे सेलिब्रिटी झाले…तर असेही अनेक सामान्य लोक आहेत जे या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सेलिब्रिटी झाले आणि आज याच माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावीत आहेत. पण कोण आहेत हे लोक आणि महिना लाखो रुपये कमविणे कसे ह्यांना शक्य …

डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ? .

आणखी वाचा
white and red crew neck shirt

कस्टम-मेड टीशर्ट्स, पुस्तके आणि इतर विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पर्याय- ‘प्रिंट ऑन डिमांड’

आपल्यापैकी अनेक जण अतिशय कल्पक असतात. निरनिराळी डिझाइन्स, वॉल आर्ट सारख्या  कलांच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेचा वापर करून निरनिराळी प्रोडक्ट्स इत्यादी तयार करण्याचे कसब काहींच्या अंगी असते. याच कौशल्याचा वापर जर अर्थार्जनासाठी करता आला तर अनेक कलाकारांना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची संधी तर मिळेलच त्याशिवाय त्याद्वारे उत्तम अर्थार्जनही करता येऊ शकेल. त्याचबरोबर जर तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट असेल तर अनेक ‘कस्टमाईझ’ (Customize) केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यायही ही अर्थार्जनाच्या दृष्टीने उत्तम ठरू शकतो. यादृष्टीने ऑन डिमांड प्रिंटिंग हे कार्यक्षेत्र सध्या लोकप्रिय ठरत आहे. म्हणूनच या कार्यक्षेत्राची निवड करायची झाल्यास त्याबद्दल विस्तारपूर्वक माहिती करून घेणे आवश्यक आहे. प्रिंट ऑन डिमांड साठी व्यावसायिकाने स्वतःची इ-कॉमर्स साईट कशी तयार करावी किंवा त्यासाठी इतर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती, या व्यवसायाची सुरुवात करताना असणे गरजेचे ठरते ‘POD’ किंवा ‘प्रिंट ऑन डिमांड’ यालाच ‘ऑन डिमांड प्रिंटिंग’ असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे ई-कॉमर्स मॉडेल असून याद्वारे ग्राहकांनी निवडलेली डिझाईन्स एखाद्या प्रॉडक्ट वर प्रिंट करून, ही …

कस्टम-मेड टीशर्ट्स, पुस्तके आणि इतर विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पर्याय- ‘प्रिंट ऑन डिमांड’ .

आणखी वाचा
assorted food in socks

मिनी दाळ मिल

 भारतातल्या गरीब लोकांना स्वस्तात प्रथिनांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले पीक म्हणून दाळीकडे पाहिले जाते. अगदीच दारिद्य्र रेषेच्या खालचे जीवन जगणारा माणूस त्या रेषेच्या वर आला की आधी डाळींची मागणी करायला लागतो. म्हणूनच भारतात डाळींची मागणी सतत वाढत आहे. विशेष म्हणजे भारताच्या सगळ्या राज्यांत, शाकाहारी आणि मांसाहारी लोकही डाळींचे सेवन करीत असतात. त्यातल्या त्यात शाकाहारात डाळ जास्त वापरली जाते. भारतात  अगदीच गरीब लोक डाळींचे सेवन फारसे करीत नाहीत पण त्यांचा डाळींचा वापर जसजसे जीवनमान सुधारत आहे तसतसा वाढत जाणार आहे.  भारतात गहू आणि तांदूळ ही दोन पिके घेतली जातात आणि याच पिकांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत पण त्यांच्या खालोखाल डाळींच्या उत्पादनाचाच क्रमांक लागतो.  मध्य प्रदेशात डाळींचा व्यवसाय सर्वात मोठा आहे. देशातल्या एकूण डाळींपैकी २३ टक्के डाळी एकट्या मध्य प्रदेशात तयार होतात. त्या पाठोपाठ महाराष्ट्र आणि राजस्थानात हा उद्योग मोठा आहे. हा उद्योग अगदी लहान प्रमाणावरही करता येतो आणि कोट्यवधी रुपये गुंतवून मोठ्या प्रमाणावरही करता येतो मात्र आपण शेतकर्‍यांना जोड …

मिनी दाळ मिल .

आणखी वाचा
potato chips in bowl

केळी वेफर्स व्यवसाय

 केळीचे वेफर्स ही एक सतत मागणी असणारी खाद्य वस्तू आहे. असे वेफर्स तयार करण्याचा धंदा चांगला चालतो आणि त्यात फायदाही मोठा होतो. मात्र फायदा मिळवण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे.  १. स्वस्त कच्चा माल २. सुलभ आणि यांत्रिक उत्पादन पद्धती  ३. ग्राहकांच्या मागणीनुसार माल तयार करणे १. कच्चा माल महाराष्ट्रात केळी बर्‍याच प्रमाणात पिकतेे. पूर्वी केळीच्या उत्पादनासाठी ख़ानदेशातला जळगाव जिल्हा विशेष नावाजला गेला होता पण आता जळगावची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठवाड्यातले  नांदेड, हिंगोली हे जिल्हे आणि प. महाराष्ट्रातले सोलापूर, नाशिक आदि जिल्ह्यातही केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. मी या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करीत असलो तरी महाराष्ट्रातल्या इतरही अनेक जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत आहे आणि वेफर्स तयार करण्याचा उद्योग करण्यास पुरेल एवढे ते आहे.  वेफर्स तयार करण्यास कच्ची केळी लागते. आपण मोठ्या प्रमाणावर वेफर्स तयार करणार असू तर स्वत: शेतात जाऊन शेतकर्‍यांकडून थेटच खरेदी करावी. त्यामुळे मुख्य कच्चा माल फारच माफक दरात मिळतो. व्यापार्‍याकडून खरेदी केल्यास केळी फार महाग मिळतात.  आपल्याला …

केळी वेफर्स व्यवसाय .

आणखी वाचा
green vegetable on brown wooden table

कुकिंग क्लासेस- घरबसल्या कमाईचा एक खास मार्ग

माणसाच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यातील एक जिव्हाळ्याची म्हणजे जिभेची तृप्ती करणारी आणि परिणामी मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे खादाडी. माणूस जन्माला आल्यापासून ही खादाडी सुरु होते ती जीवनाचा अंत होईपर्यंत सुरूच असते. अक्षरशः लाखो प्रकारचे पदार्थ आपल्या जिव्हेची तृप्ती करण्यासाठी बनविले जातात. मग सर्व मानव जातीच्या या गरजेचा वापर आपणही कमाई करण्यासाठी का करायचा नाही ? अनेकांना घराबाहेर पडून पैसे मिळविणे अनेक कारणांनी शक्य नसते. त्यासाठी घरात बसल्या बसल्या कमाई कशी करता येईल या साठी अनेकांना काही मार्गदर्शन मिळावे असेही वाटत असते. या लेखाचा उद्देश असे मार्गदर्शन देणे हाच आहे. तुम्ही विविध पदार्थ बनविण्यात कुशल असाल तर घरबसल्या कमाईचा रस्ता तुमच्यासाठी खुला आहे. असे अनेकदा घडते की आपल्या हातचे काही विशिष्ट पदार्थ अनेकांना खूप आवडत असतात. याची प्रचीती आपल्याला घरातून, नातेवाईक, मित्रमंडळी याच्याकडून वेळोवेळी मिळत असते. मग पदार्थ बनविण्याचे आपले कौशल्य दुसऱ्यांना शिकविणे म्हणजेच कुकिंग क्लास घेण्याचा विचार का करायचा नाही? आज टीव्ही, सोशल मिडियावर नामवंत शेफ …

कुकिंग क्लासेस- घरबसल्या कमाईचा एक खास मार्ग .

आणखी वाचा
person writing on white paper

लेखन कौशल्यातून करा घरबसल्या कमाई

अनेकांच्या मनात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रोज, ठराविक वेळेत जाऊन नोकरी किंवा अन्य काही काम करण्यापेक्षा घरबसल्या कमाई करावी असे विचार असतात. त्यात घराची जबाबदारी सांभाळत असलेल्या गृहिणी आहेत, अपंग व्यक्ती, तसेच घरात पार्ट टाईम काम करून पैसे मिळवावेत अशी इच्छा असणारे विद्यार्थी आहेत, नोकरी व्यवसायातून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि शिक्षण होऊनही नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर न पडू शकणारे लोक आहेत. आज डिजिटल क्रांतीमुळे जग आपल्या शेजारी आहे. त्याचा फायदा घेऊन घरबसल्या पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ अनेक व्यवसाय करता येतात आणि त्यातून कमाई करणे शक्य होते. या प्रकारे अनेक व्यवसाय करता येत असले तरी आपण या लेखात लेखन कौश्यल्यातून घरबसल्या कमाई कशी करता येते याची माहिती घेणार आहोत. लेखन कौशल्याचा वापर करायचा असल्याने येथे ज्यांना लेखनाची आवड आहे, भाषेवर चांगली हुकमत आहे त्यांना हा मार्ग अधिक सोयीचा असणार हे नक्कीच. कोणत्या विविध प्रकारे या कौशल्याचा वापर अशा व्यक्ती करू शकतात हे पाहण्या अगोदर त्याचे फायदे काय आणि तुमच्या जबाबदाऱ्या

आणखी वाचा
Mont Blanc box

सबस्क्रिप्शन बॉक्स- एक अनोखा व्यवसाय

सबस्क्रायबर म्हणजे एखाद्या योजनेचे सदस्य होणे असे थोडक्यात म्हणता येईल. आपण वर्तमानपत्रे, मासिके ,टीव्ही चॅनल्स, पुस्तकाची लायब्ररी, मोबाईल साठी ठरविक सेवापुरवठादार, अशा अनेक गोष्टींसाठी वर्गणी भरून त्यांचे सभासद होतो. म्हणजे आपण त्या संबंधित सेवा देणाऱ्याला सबस्क्राइब करतो. या सदस्यत्व संकल्पनेचा वापर आपण व्यवसायासाठी करू शकतो आणि त्याचे नाव आहे “सबस्क्रिप्शन बॉक्स” किंवा सदस्यत्व पेटी. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की ऑनलाईनवर होऊ शकणारा हा व्यवसाय परदेशात त्यातही पाश्चिमात्य देशात खूप लोकप्रिय बनला आहे आणि अतिशय वेगाने विकास करत आहे. भारतात मात्र तो अजून म्हणावा त्या प्रमाणात रुळलेला नाही. मात्र आज सर्व जग ऑनलाईन मुळे जोडले गेले असताना आणि भारतात ऑनलाईन युजर्सची संख्या लक्षणीय वेगाने वाढली असल्याने या व्यवसायात मोठ्या संधी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहेत. ई कॉमर्स आजच्या ग्राहकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनू पाहतो आहे. आजकाल ग्राहक ट्रेंडी किंवा काही खास वस्तू खरेदीसाठी सबस्क्रिप्शन बॉक्स हा चांगला पर्याय मानत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः फॅशन, लाईफस्टाईल, सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात …

सबस्क्रिप्शन बॉक्स- एक अनोखा व्यवसाय .

आणखी वाचा
assorted-color clothes

फॅशन डिझायनिंग – प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठा देणारा व्यवसाय

फॅशन उद्योग आजच्या वेगाने भरभराट होत असलेल्या उद्योगांपैकी एक उद्योग बनला आहे. या उद्योगाने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजार मिळविला आहेच पण आजकालच्या तरुण पिढीला या उद्योगाचे मोठे आकर्षण असल्याचेही दिसून येत आहे. याचे एक कारण म्हणजे या उद्योगात मिळणारा पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा. कपडे घालणे याचा अर्थ शरीर झाकणे इतका मर्यादित नाही. कपडे माणसाचे व्यक्तिमत्व उठावदार बनविण्यास हातभार लावतातच पण ते व्यक्तीला आत्मविश्वास देत असतात. रोजची आणि एक महत्वाची गरज असलेल्या कपड्यांना कलात्मक स्वरुपाची किंवा प्रतिभेची जोड ज्यांना देता येते त्याच्यासाठी फॅशन डिझायनिंग हे नक्कीच चांगले करियर बनू शकते. अर्थात त्यासाठी फॅशनचा चांगला सेन्स हवा तसेच त्यासाठी आवश्यक ते ज्ञान असेल तर आणखीन उत्तम. फॅशन डिझायनरचा व्यवसाय घरच्या घरी सुद्धा सुरु करता येतो. फॅशन डिझायनर म्हणून काम करताना विविध प्रकारच्या कपड्यांची माहिती, तयार नजर हवीच पण रंगसंगतीचे खोल ज्ञान हवे. बाजारात नवे काय येतेय यावर सतत लक्ष ठेऊन बाजारातील ट्रेंड बाबत जागरुकता हवी. हा व्यवसाय लघु व्यवसाय म्हणून सुरु करताना …

फॅशन डिझायनिंग – प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठा देणारा व्यवसाय .

आणखी वाचा
closeup photo of silver iMac